Sharad Pawar and sanjay Raut election offer story Saam TV News Marathi
Video

Maharashtra politics : शरद पवार यांच्यानंतर राऊतांचाही मोठा गोप्यस्फोट, महाराष्ट्रात राजकीय खळबळ

शरद पवारांनंतर आता संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट. उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीची खास ऑफर नाकारल्याचा खुलासा. INDIA आघाडीचा लाँग मार्च जाहीर.

Namdeo Kumbhar

Sanjay Raut Maharashtra political revelation : शरद पवार यांनी 160 जागांवर विजय मिळवून देणाऱ्या ऑफरचा गौप्यस्फोट केल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. काही लोक आम्हालाही भेटले होते.... त्यावेळी त्यांनी लोकसभेची निवडणूक तुम्हाला जिंकून देऊ असे म्हटले. त्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या ऑफरला नकार दिला.. असं राऊतांनी म्हटलंय.

निवडणूक आयोग जर पुरावे मागत असेल तर त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे आणि तोंडात बोळा कोंबलाय.. हे स्पष्ट दिसतंय असा घणाघात संजय राऊतांनी केलाय..निवडणूक आयोगाविरुद्ध उद्या इंडिया आघाडीचा लाँग मार्च निघणार आहे.. असंही राऊतांनी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आईचे दूध सर्वोत्तम! तुकाराम मुंढेंच्या नव्या ऑर्डरमुळे कंपन्यांचे धाबे दणाणले, शिशू आहाराच्या पॅकेजिंगसाठी ५ कडक नियम

Maharashtra News Live Update: पश्चिम विदर्भातील 56 तालुक्यात दुष्काळ जाहीर

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

Om Namah Shivaya Mantra Benefits: रोज १०८ वेळा ॐ नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो?

Chandrashekhar Bawankule : ओबीसींना आता १ रुपयात जमीन मिळणार! चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, सर्व विभागांना आदेश; पाहा सविस्तर

SCROLL FOR NEXT