Sanjay Raut addressing the media in a fiery press conference, demanding action against the Shinde faction over alleged scam links. Saam Tv
Video

Maharashtra Politics: मद्य घोटाळ्याचा आर्थिक कणा शिंदेंच्या फाउंडेशनचा! संपूर्ण मंत्रीमंडळ बरखास्त करा – संजय राऊत|VIDEO

Sanjay Raut Demands Maharashtra Cabinet: संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत थेट शिंदे पिता-पुत्रांवर गंभीर आरोप केले. मद्य घोटाळ्याप्रकरणी अटक झालेला अमित साळुंखे हा त्यांच्या निकटवर्तीय असल्याचा दावा करत, राऊत यांनी संपूर्ण मंत्रीमंडळ बरखास्त करण्याची मागणी केली आहे.

Omkar Sonawane

मद्य घोटाळ्याप्रकरणी झारखंडमधील पथकाने अमित साळुंखे याला अटक केली. हा अटक करण्यात आलेला अमित साळुंखे शिंदे पिता पुत्राचा निकटवर्तीय असून तो श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनचा आर्थिक कणा असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी केला आहे. आज पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे यांच्यावर आरोप केला आहे.

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रामद्धे अमित साळुंखेचा विषय सुमित फॅसिलीटी हा मी वारंवार सांगत आहे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारने कानाचे पडदे साफ केले पाहिजे. विरोधी पक्ष जे बोलत आहे ते गांभीर्याने घ्या. नाहीतर एक दिवस झारखंडचे पोलिस येतील आणि तुमच्या एखाद्या मंत्र्याला किंवा खासदाराला अटक करून घेऊन जातील. असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?

Local Body Election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा सिक्सर,शिंदेसेनेत एकाच घरात 6 उमेदवार

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

SCROLL FOR NEXT