SANJAY RAUT'S BIG STATEMENT saam tv
Video

Political News: माफी मागून विषय संपत नाही, गुन्हा दाखल करा; संजय राऊत यांची मागणी

Sanjay Raut On Shaina NC: शायना एनसी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

Priya More

बाळासाहेबांचा फोटो फाडणाऱ्या शिवसेना नेत्या शायना एनसींविरोधात ठाकरेसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी शायना एनसींविरोधात आंदोलनं सुरू असून त्यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली जात आहे. आता ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी शायना एनसी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्यानंतर शायना एनसी यांनी आज माफी मागितली. यावर बोलताना संजय राऊत यांनी शायना एनसी आणि शिंदेसेनेवर टीका केली. ते म्हणाले, आंदोलन सुरूत राहतील. माफी पळवाट आहे.५ ते ६ जण उपस्थित होते. फोटो फाडताना विकट हास्य पाहून तो ठरवून फडल्याचे दिसत आहे.

जर पुस्तक फाडयचं होत कर मग फोटो का आणले? स्वतंत्र मणिशंकरचा फोट आणायचा होता. त्यांना जाणून बुजून बाळासाहेबांचा अपमान करायचा होता. त्यांचे नेते उपमुख्यमंत्री यांनी काय कारवाई केली? त्यांची पक्षातून हाकलपट्टी करा. बाळासाहेबांना राष्ट्रपुरूष म्हणून मान्यता मग राष्ट्रपुरूषांचा अवमान कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. मोदींचा अपमान होतो तेव्हा गुन्हा दाखल होतोत. माफी मागून विषय संपत नाही, असे देखील संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: कॅप्टन होताच उदिती सिंहला मिळाली मोठी पॉवर; एका स्पर्धकाला मिळणार नॉमिनेशनपासून सुटका

Maharashtra News Live Update: बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याने धुळ्यात संताप

चष्मा रोज व्यवस्थित ठेवला, स्वच्छ केला तरी त्यावर स्क्रॅच कसे पडतात?

Winter Vegetables : कडाक्याच्या थंडीतही शरीर राहील उबदार, आवर्जून खा 'या' ५ भाज्या

EPFO Pension Hike : पेन्शनधारकांना मोठं गिफ्ट मिळणार? 1,000 रुपयांची पेन्शन थेट 3,000 रुपये होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT