Sanjay Raut addressing the Shivaji Park rally, declaring the existence of “another Shiv Teerth. Saam Tv
Video

Sanjay Raut At Dasara Melava: या शिवतीर्थाच्या पलीकडे अजून एक शिवतीर्थ; संजय राऊतांचं महत्वपूर्ण विधान|VIDEO

One Shiv Teerth is Not Enough: शिवसेना ठाकरे गटाच्या शिवाजी पार्क मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी "या शिवतीर्थाच्या पलीकडे अजून एक शिवतीर्थ" असे महत्त्वाचे विधान केले.

Omkar Sonawane

शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्क येथे सुरू झाला असून ठाकरे गटाची बुलंद तोफ खासदार संजय राऊत यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाचा उल्लेख केला. मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची घोषणा जरी अद्याप झाली नसली तरी हे दोन भाऊ अनेक प्रसंगी एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. संजय राऊत म्हणाले हे एक शिवतीर्थ जिथे आपण सहभागी झाले आणि दुसरे म्हणजे पलीकडे देखील आपलेच शिवतीर्थ आहे असे संजय राऊत म्हणाले. यानंतर एकच टाळ्यांचा गडगडाट पाहायला मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha Crime: एका हट्टापायी मैत्रीनं घेतला गळ्याचा घोट; खोलीत शिरला अन् तिला संपवून मोबाईल घेऊन पळाला

Voter Scam: हरियाणात 25 लाख व्होट चोरी; राहुल गांधींनी फोडला हायड्रोजन बॉम्ब

High Speed Internet: गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी सराकारचा करार

Crime News: प्रियकर इम्रानसोबत प्लॅन आखला, नवऱ्याचे तुकडे करत समीरचा मृतदेह स्वयंपाक घरात पुरला; असा उलगडला हत्याकांड

Solapur : पूरग्रस्त दौऱ्याचा रात्रीस खेळ चाले; केंद्रीय पथक आलं, टॉर्चमध्ये काय पाहिलं? VIDEO

SCROLL FOR NEXT