Sanjay raut Saam Tv News
Video

Video: "पोलिसावर हल्ला, फडणवीसांनी राजीनामा द्यावा!", संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

"पुण्यात सर्वात जास्त अमली पदार्थाचा व्यवहार होतो. ललित पाटील प्रकरणातील सूत्रधार कोण आहे हे आपण पाहिलेलं आहे"

Rachana Bhondave

Sanjay Raut: "गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कायदा आणि सुव्यवस्था कशी माती खाते आहे हा देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा हल्ला आहे त्यांनी राजीनामा द्यावा त्यांचे पोलीस सुरक्षित नाही आहेत आणि ते आम्हाला सांगतात की ते आमच्या बहिणींचं रक्षण करतील" असा हल्लाबोल संजय राऊतांनी केलाय. "पुण्यात सर्वात जास्त अमली पदार्थाचा व्यवहार होतो. ललित पाटील प्रकरणातील सूत्रधार कोण आहे हे आपण पाहिलेलं आहे. पोलीस यंत्रणा कशी विकली गेली हे देवेंद्र फडणवीस यांना माहित नाही का पुण्याचे पालकमंत्री नेमके काय करत आहेत जे गुलाबी कपड्यात फिरत आहेत" असंही संजय राऊत म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara Fort : महाबळेश्वरला गेलात? 'या' किल्ल्यावरून दिसतं सह्याद्रीचं मनमोहक सौंदर्य!

Relationship Advice : जोडीदाराशी बोलताना ‘या’ ८ गोष्टी टाळा; नाही तर तुटू शकतं नातं

Maharashtra News Live Update: माजी महसूल राज्यमंत्री ॲड. मदन बाफना यांचे निधन

बाळाचे जावळ काढण्याचं योग्य वय काय? का केली जाते ही विधी?

राजकीय वारं फिरलं? भाजप उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत; कुटुंबीयांनीही नाकारलं

SCROLL FOR NEXT