sanjay raut on amit shah Saam tv
Video

Maharashtra Politics: ...तर अमित शहा मातोश्रीवर येऊन शिवसेनेत प्रवेश करतील, संजय राऊतांचा घणाघात

Sanjay Raut Attack On Bjp: खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर तोफ डागली. ऑपरेशन टायगरवरून संजय राऊतांनी घणाघाती टीका केली आहे.

Saam Tv

दोन तासांसाठी सीबीआय-ईडी यंत्रणा हातात द्या, अमित शाह सुद्धा मातोश्रीवर येऊन शिवसेनेत प्रवेश करतील, असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला.

ऑपरेशन टायगरवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, जे काही लोक सोडून जात आहेत, ते फक्त केंद्रीय यंत्रणेच्या दबावामुळे जात आहेत. आमच्या हातात फक्त ईडी आणि सीबीआय द्या, अमित शाह सुद्धा आमच्या पक्षात प्रवेश करतील, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली आहे.

विधानसभा निवणुकीनंतर ठाकरे गटाला खिंडार पडल्याचे चित्र आहे. कोकणातले महत्त्वाचे नेते राजन साळवी यांनीही ठकरेंना जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्यासोबत हातमिळवणी केली, साळवींच्या प्रवेशानंतर कोकणातल्या संपर्कप्रमुख,जिल्हाप्रमुख तसेच अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवरच जोरदार प्रहार केला. फक्त दोन तासांसाठी ईडी आणि सीबीआय आमच्या हातात द्या, अमित शाह सुद्धा मातोश्रीत येऊन शिवसेनेत प्रवेश करतील, असा घणाघाती हल्ला संजय राऊत यांनी चढवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neena Gupta Birthday: लग्न न करता झाली आई, मुलीसाठी केला संघर्ष; नीना गुप्ताने अशा प्रकारे मिळवले इंडस्ट्रीत हक्काचे स्थान

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Nashik Rain: नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर, रामकुंड परिसरात हुल्लडबाजांचा हैदोस|VIDEO

Success Story: उच्चशिक्षण घेऊनही गावची माती सुटेना, मावळचा तरूण करतोय कोंबडी पालनाचा व्यवसाय; महिन्याला लाखो रुपयांची कमाई

Sandeep Deshpande: आमचा बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, संदीप देशपांडेंनी व्यापाऱ्यांना सुनावलं

SCROLL FOR NEXT