Sudhakar Badgujar saam tv
Video

Sanjay Raut: सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशावरुन संजय राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले सलीम कुत्ता, दाऊद... VIDEO

Sanjay Raut slams BJP: सुधाकर बडगुजर यांच्या पक्ष प्रवेशावर बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. इक्बाल मिरचीला शुद्ध करुन घेतलंच आहे

Omkar Sonawane

ठाकरे गटाचे माजी उपनेते सुधाकर बडगुजर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपवर विरोधकांकडून टीकास्त्र सोडले जात आहे. यावरुनच खासदार संजय राऊत यांनी भाजपवर तूफान हल्लाबोल चढवला आहे. भाजपला कोणाला घ्यायचा आहे तो त्यांचा प्रश्न आहे. शिवसेनेमध्ये कोणाला घ्यायचे आहे तो आमचा प्रश्न आहे. सध्या ठिकठिकाणी पक्षप्रवेश सोहळा सुरू आहे. आता दाऊद इब्राहीमला शुद्ध करून पक्षात प्रवेश सुरू घेण्याची प्रक्रिया सुरू असेल. इकबाल मिरची याला शुद्ध करून घेतलेच आहे. आता दाऊदला घेतील. सलीम कुत्त घेतील ही त्यांची विचारधारा आहे. असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर जोरदर हल्लाबोल चढवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: झालं ते चुकीचं झालं, मारहाणीचा कडक शब्दात निषेध - तटकरे

Today Gold Rate: सोन्याचे भाव पुन्हा १ लाखांच्या पार; वाचा २२ आणि २४ कॅरेटचे आजचे दर

वडिलांच्या संपत्तीसाठी मुलगा हैवान, जन्मदात्या आईला वृद्धश्रमात अन् बहिणीला मेंटल हॉस्पिटलमध्ये धाडलं | Pune

Nashik : सासरच्या त्रासाला कंटाळून महिलेने संपविले जीवन; तिघांविरोधात गुन्हा दाखल, नातेवाईकांनी सासरच्या अंगणात केला अंत्यविधी

Maharashtra Politics : ४ मंत्री, शिवसेनेचे ४ खासदार हनी ट्रॅपमध्ये, गिरीश महाजनांचा फोटो टाकत संजय राऊतांचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT