sanjay raut news  Saam tv
Video

महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी १५ कोटींचा अॅडवान्स; संजय राऊतांचा गंभीर आरोप

sanjay raut news : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी १५ कोटींचा अॅडवान्स देण्यात येणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे .

Vishal Gangurde

राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप होण्याची शक्यता आहे. ठाकरे गट पुन्हा फुटणार असण्याची शक्यता आहे. ठाकरे गटातील बंडखोर खासदार वेगळा गट स्थापन करण्यासाठी उद्या लोकसभा अध्यक्षांना भेटून पत्र देणार असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या खासदारांच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. ठाकरे गटाच्या फुटीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी 'एक्स'वर पोस्ट करत टीका केली. संजय राऊत यांनी पोस्ट करत म्हटलं की, अपना सपना मनी..मनी. महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी…आज रात्री प्रत्येकी १५ कोटींचा अॅडवान्स देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे'. संजय राऊत यांच्या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru paksha : पितृपक्षात दुर्दैवी घटना! श्राद्धासाठी नदीवर गेलेल्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा बुडून मृत्यू

Maharashtra News Live Update: शिरूर तालुक्यात रांजणगाव एमआयडीसीत गोळीबार

Fennel Seeds Benefits: जेवणानंतर बडीशेप खाता? जाणून घ्या रोज बडीशेप खाण्याचे ७ आरोग्यदायी फायदे

Cabinet Meeting: अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत 10 टक्के आरक्षण; राज्य सरकारनं घेतले १० महत्त्वाचे निर्णय

आजोबा-पणजोबांची जमीन नक्की कुठे अन् किती आहे? एका क्लिकवर शोधा ७/१२ अन् जमिनीचा नकाशा

SCROLL FOR NEXT