Shrikant Shinde responds to Sanjay Raut’s ₹800 crore scam allegation during a media interaction Saam Tv
Video

कोण संजय राऊत? मी नाही ओळखत; आरोपांवर भडकले श्रीकांत शिंदे | VIDEO

Jharkhand Liquor Scam: झारखंड दारू घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर ८०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. यावर उत्तर देताना शिंदे म्हणाले, कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही. आरोप बिनबुडाचे आहेत.

Omkar Sonawane

झारखंडमधील बहुचर्चित दारू घोटाळा प्रकरणात बिहार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबी सुमित फॅसिलीटी प्रायव्हेट लिमिटेडचा संचालक अमित प्रभाकर साळुंखेला अटक केली आहे. अमित साळुंखेच्या अटकेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्याचा खासदार श्रीकांत शिंदे फौंडेशनशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. त्याने सर्व पैसा श्रीकांत शिंदे फौंडेशनला वळवला असून 800 कोटींचा घोटाळा असल्याचे म्हटले आहे. यावर श्रीकांत शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, कोण संजय राऊत? मी कोणत्या संजय राऊतला ओळखत नाही. जो रोज उठून कुठलाही पुरावा न देता आरोप करतो, शिव्या शाप दिल्या जातात. याची तुम्ही देखील बाजू तपासली पाहिजे, असे श्रीकांत शिंदे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ruchak Yog: 11 मे रोजी मंगळाच्या गोचरने बनणार रूचक राजयोग; या ३ राशी अचानक होणार गडगंज श्रीमंत

Maharashtra News Live Update: बनेश्वर क्षेत्रातील मधमाशांचा वाढता धुमाकूळ, भाविकांच्या जीवितास धोका

ठाणे रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांची गर्दी कमी होणार; मोदी सरकारने घेतला गेमचेंजर निर्णय

कृषिप्रधान देशाचा कणा अक्षरशः रडला! कांद्याला भाव किलोला फक्त ५० पैसे, ७३ पोती विकली, हातात आले ४०० रुपये

Kidney health: तुमच्या दररोजच्या या ६ सवयी किडनीला करतायत निकामी!

SCROLL FOR NEXT