Sanjay Pandey News SAAM TV
Video

Sanjay Pandey News : माजी पोलिस आयुक्त संजय पांडेंची निवडणुकीतून माघार, गायकवाड आणि निकमांना दिल्या शुभेच्छा

माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. संजय पांडे हे मुंबई उत्तर मध्यमधून निवडणूक लढवणार होते. पण त्यांनी आता निवडणूक न लढवण्याचे ठरवले आहे.

Saam TV News

माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. संजय पांडे हे मुंबई उत्तर मध्यमधून निवडणूक लढवणार होते. पण त्यांनी आता निवडणूक न लढवण्याचे ठरवले आहे. आपण स्थानिकांच्या आग्रहाखातर ही निवडणूक लढवणार होते असे पांडे म्हणाले. तसेच कुणाचे ना नुकसान ना कुणाचा फायदा हा माझा उद्देश होता असे म्हणत पांडे यांनी माघार घेतली आहे. पांडे यांनी काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड आणि भाजप उमेदवार उज्ज्वल निकम यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TET : राज्यातील लाखो शिक्षकांचा पगार अडकणार, वेतन अधीक्षकांचे शाळांना महत्वाचे आदेश; ‘टीईटी’ संदर्भातील नवीन अपडेट काय?

Namo Shetkari Yojana: ‘नमो शेतकरी योजने’चा सातवा हप्ता; राज्यातील ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात

Malegaon Blast Case: NIA कोर्टचा आदेशाविरोधात उच्च न्यायालयात याचिका, साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहितांची अडचण वाढणार?

एका दिवसात किती सब्जा खावा? जाणून घ्या

Aloe Vera: कोरफडीचे जेल रात्रभर चेहऱ्यावर लावल्याने कोणते फायदे होतात?

SCROLL FOR NEXT