Sanjay Nirupam may be join in Shinde Faction  Saam TV
Video

Sanjay Nirupam News | संजय निरुपम शिंदे गटात प्रवेश करणार? चर्चांना उधाण...

Sanjay Nirupam Today News | माजी खासदार संजय निरुपम यांनी उदय सामंत यांची भेट घेतली त्यामुळे ते आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार का? अशा चर्चांना महाराष्ट्राच्या राजकारणात उधाण आले आहे.

Saam TV News

मुंबई : माजी खासदार संजय निरुपम यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेसाठी संजय निरुपम इच्छुक आहेत. पक्षाविरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. या भेटीमुळे संजय निरुपम शिंदे गटात प्रवेश करणार का? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT