VIDEO: Sanjay Raut यांच्या फडणवीसांवरच्या 'त्या' टीकेला संजय कुंटेंचं जोरदार प्रत्युत्तर  Saam TV
Video

VIDEO: Sanjay Raut यांच्या फडणवीसांवरच्या 'त्या' टीकेला संजय कुंटेंचं जोरदार प्रत्युत्तर

Sanjay Kute News: संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती, त्यावर भाजप आमदार संजय कुटे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली आहे, Worli Hit and Run प्रकरणावर बोलताना महाराष्ट्राचे गृहमंत्री युजलेस आहेत अशी सडकून टीका संजय राऊत यांनी केली, अशे गृहमंत्री आपल्या राज्याला लाभले हे दुर्देव असल्याचंही फडणवीस म्हणाले. यावर भाजपचे आमदार संजय कुटे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. युजलेस माणसावर मी काही बोलत नाही असं म्हणत त्यांनी संजय राऊतांवर जोरदार पलटवार केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT