VIDEO: आषाढी यात्रेच्या निमित्ताने चंद्रभागेच्या वाळवंटात कर्मचाऱ्यांची स्वच्छतावारी Saam TV
Video

VIDEO: आषाढी यात्रेच्या निमित्ताने चंद्रभागेच्या वाळवंटात कर्मचाऱ्यांची स्वच्छतावारी

Pandharpur News: आषाढी यात्रेच्या निमित्ताने चंद्रभागा नदीपात्रात आणि वाळवंटामध्ये नगरपालिकेकडून स्वच्छता

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आषाढी यात्रेच्या निमित्ताने चंद्रभागा नदीपात्रात आणि वाळवंटामध्ये स्वच्छतेचे काम सुरू करण्यात आले आहे. नगरपालिकेच्या स्वच्छता कामगारांनी वाळवंटामध्ये स्वच्छता हाती घेतली आहे. चंद्रभागेच्या वाळवंटासह पंढरपूर शहरातील विविध भागांमध्ये आणि दर्शन वारी मध्ये मोठ्या प्रमाणावर स्वच्छता कामगार स्वच्छतेच्या कामाला लागले आहेत. यंदा प्रथमच नगरपालिकेने स्वच्छतेची वारी हा संकल्प केला आहे. स्वच्छतेच्या वारीमध्ये नगरपालिकेचे सुमारे 2000 स्वच्छता कर्मचारी काम करत आहेत. चंद्रभागा वाळवंटातून स्वच्छतेचा आढावा Saam Tv कडून आढावा घेण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाची ज्ञानेश कुमारांना नोटीस SIR विरोधातील लढाईला कायदेशीर बळ?

काशी विश्वनाथाच्या कळसाचं सोनं चोरीला? PMO कडे तक्रार,मंदिर प्रशासनानं आरोप फेटाळले

Friday Horoscope: अडकलेली कामं पूर्ण होतील, या 4 राशींच्या नशीबी आज पैसा; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

16 ऑक्टोबरला सरकारविरोधात CJPचा तिरंगा मोर्चा, कनॉट प्लेसचं 'जंतरमंतर' होणार

Fact Check: व्हॉट्सअॅपवर 'NO' लिहाल अकाऊंटमधील पैसे गमवाल? छोट्याश्या चुकीमुळे कष्टाचे पैसे घालवून बसाल?

SCROLL FOR NEXT