Vishal Patil News Today Saam TV News
Video

Vishal Patil News: विशाल पाटील लोकसभा लढण्यावर ठाम! सांगलीतून मोठी अपडेट समोर

Vishal Patil Sangli News: विशाल पाटील हे उद्या शक्तिप्रदर्शन करुन काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आलीय.

Saam TV News

सांगली : सांगलीतून मोठी राजकीय घडामोड समोर आलीय. विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. उद्धव ठाकरे यांनी परस्पर चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानं विशाल पाटील नाराज होते. दरम्यान, आता विशाल पाटील हे उद्या शक्तिप्रदर्शन करुन काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आलीय. सांगलीच्या राजकारणातून समोर आलेल्या या घडामोडीनं महाविकास आघाडीत तणाव वाढल्याचं बोललं जातंय. महाविकास आघाडीला सांगलीचा तिढा सोडवण्यात आता यश येणार की नाही? ठाकरे आपल्या उमेदवारावर ठाम राहणार की आणखी काही नवी राजकीय समीकरणं सांगलीत पाहायला मिळणार, यावरुन तर्क वितर्कांना उधाण आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhel Puri Recipe : चौपाटीवर मिळते तशी चटपटीत भेळ पुरी, ५ मिनिटांत घरी तयार

Shubhangi Atre: 'अंगुरी भाभी'चा जबरदस्त ग्लॅमर लूक, पाहा खास PHOTO

7,000mAh बॅटरी, 256जीबी स्टोरेज अन् कॅमेराही जबरदस्त; खिशाला परवडणारा फोन बाजारात

Spruha Joshi: गळ्यात हार, कानात झुमके अन् केसांत गजरा, स्पृहाच्या सौंदर्यावर खिळल्या नजरा

Maharashtra Live News Update: अहिल्यानगर शहरासह ग्रामीण भागात पाऊसाला झाली सुरवात...

SCROLL FOR NEXT