Vishal Patil News Saam TV News
Video

Maharashtra Election: सांगलीतून भाजपला धक्का! भाजपच्या माजी आमदाराचा थेट Vishal Patil यांना पाठिंबा

Sangli Politics: भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना पुन्हा एकदा सांगलीतून उमेदवारी दिल्यामुळे विलासराव जगताप नाराज असल्याचं समोर आलं होतं.

Saam TV News

सांगली : सांगलीतून भाजपला मोठा धक्का बसलाय. भाजपचे माजी आमदार विलासराव जगपात यांनी विशाल पाटील यांना पाठींबा दिलाय. भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना पुन्हा एकदा सांगलीतून उमेदवारी दिल्यामुळे विलासराव जगताप नाराज असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता जगताप यांनी थेट विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे सांगलीच्या राजकारण चर्चांना उधाण आलंय. दरम्यान, विशाल पाटील यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे सांगलीच्या राजकारण खळबळ उडालीय. ठाकरे गटाला सांगलीची जागा दिल्यामुळे विशाल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळावी, असा आग्रह देखील धरला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT