rainbow saam tv
Video

सांगलीच्या पलूसमध्ये इंद्रधनुष्याचा निसर्गरम्य नजारा, पाहा विलोभनीय दृश्य | Video

Sangli News : सांगलीच्या पलूस तालुक्यात वळवाच्या पावसानंतर इंद्रधनुष्याचा विलोभनीय नजारा पाहायला मिळाला. इंद्रधनुष्याची सुंदर छबी अनेकांनी कॅमेऱ्यांमध्ये, मोबाइलमध्ये कैद केली.

Yash Shirke

विजय पाटील, साम टीव्ही, प्रतिनिधी

राज्यात मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. सांगलीमध्येही सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात दोन दिवसांपासून वळवाचा पाऊस पडत आहे. वळवाच्या पावसानंतर पूर्वेला विलोभनीय नजारा पाहायला मिळाला आहे. पलूस परिसरात अनेकांनी आपापल्या मोबाइलमध्ये इंद्रधनुष्याची छबी कैद केली आहे.

सांगलीतील पलूस तालुक्यात वळवाच्या पावसानंतर इंद्रधनुष्याचे विलोभनीय दृश्य पाहायला मिळाले. मोबाईलमध्ये या इंद्रधनुष्याची सुंदर छबी कैद करत सोशल मीडियावर स्टेटसला झळकवल्याचे पाहायला मिळाले. वांकर मळा पलूस येथे निसर्ग प्रेमी संदीप नाझरे यांनी हा नजारा कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Satish Shah Love Story: दोन वेळा नकार नंतर थेट लग्न; चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही अभिनेते सतीश शाह यांची लव्हस्टोरी

Avneet Kaur Photos: अवनीत कौरच्या हॉट अदा, फोटोंवरून नजर हटणार नाही

Anardana Chutney: कंटाळवाणी हिरवी चटणी विसरा! करून बघा काश्मिरी अनारदाणाची चमचमीत चटणी

Buldhana Crime News: भरदिवसा युवकाची हत्या, संत नगरी शेगाव हादरलं

SCROLL FOR NEXT