Vilasrao Jagtap News Today Saam TV News
Video

Sangli News: सांगलीतून मोठी बातमी! विलासराव जगपात यांच्या गाडीवर दगडफेक, हल्ल्यामागे नेमकं कोण?

Vilasrao Jagtap News Today: काँग्रेस बंडखोर विशाल पाटील यांच्या प्रचारदौऱ्या दरम्यान सायंकाळी काल जिरग्याळ-मीरवाड रस्त्यावर हा प्रकार घडला.

Saam TV News

सांगली : माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. सांगलीच्या जत तालुक्यातल्या जिरग्याळ येथे तीन अज्ञातांकडून करण्यात दगडफेक आली. काँग्रेस बंडखोर विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ दौऱ्या दरम्यान सायंकाळी काल जिरग्याळ-मीरवाड रस्त्यावर हा प्रकार घडला. या हल्लाप्रकरणी विलासराव जगतापांकडून जत पोलीस ठाण्यामध्ये अज्ञातांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय. विशाल पाटलांच्या प्रचारामध्ये सहभागी होऊ नये, यासाठी हल्ला करून दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप जगताप यांनी केलाय. भाजपाचे खासदार आणि उमेदवार संजयकाका पाटील यांचे कार्यकर्ते यांनी हा हल्ला घडवून आणल्याचा संशयही जगताप यांनी व्यक्त केलाय. भाजप खासदार संजय काका पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करत पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत जगताप यांनी भाजपला रामराम ठोकला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Drishyam 3 Collection : अजय देवगण बॉक्स ऑफिसचा बादशाह; ४ दिवसांत 'दृश्यम ३'ची ३०० कोटी पार कमाई

२ बड्या नेत्याचं तिकिट कापले, आता मंत्रिमंडळातूनही पत्ता कट, मोदी कॅबिनेटमध्ये ४ नव्या मंत्र्यांची एन्ट्री होणार?

Shocking : धक्क्कादायक! बहिणीसोबत तरुणाचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, अपहरण केलं अन्...

Blood sugar control: डायबिटीजमध्ये 3 छोट्या चुका पडू शकतात महागात; ब्लड शुगर वाढू नये यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Maharashtra News Live Update: धरण भरलं, पण जळगाव तहानलेलंच! हतनूरचं लाखो लिटर पाणी समुद्रात

SCROLL FOR NEXT