Giant crocodiles spotted in sugarcane fields near Krishna river in Sangliwadi, causing panic among locals. Saam Tv
Video

Sangli News: पूर ओसरल्यानंतर शेताकडे गेले, अजस्त्र मगर पाहून सारेच घाबरले; सांगलीत खळबळ, पाहा VIDEO

Giant Crocodiles Spotted: सांगलीतील सांगलीवाडी येथे कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर अजस्त्र मगरी उसाच्या शेतात आढळल्या आहेत. ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Omkar Sonawane

कृष्णा नदीच्या वाढलेल्या पाण्यामुळे मगरी शेतात घुसल्या.

सांगलीवाडी येथे उसाच्या शेतात दोन अजस्त्र मगरी दिसल्या.

ग्रामस्थांमध्ये भीती आणि दहशत निर्माण झाली आहे.

याआधीही मगरींच्या हल्ल्यात अनेक लोकांनी जीव गमावला आहे.

कृष्णा नदीच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे नदीपात्रातील मगरी आता शेतात तळ ठोकला आहेत. सांगली नजीकच्या सांगलीवाडी येथे दोन मगरींचे दर्शन झाले आहे. यामुळे ग्रामस्थांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सांगलीच्या कृष्णा नदी पात्रामध्ये मोठ्या संख्येने मगरीचे वास्तव आहे. या मगरीच्या हल्ल्यात अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या मगरीचे दहशत कायम आहे. आता पाऊस पडत आहे. अनेक मगरी या बाहेर पडत आहे. सांगलीतील सांगलीवाडी मध्ये कृष्णा नदी पात्रा शेजारी उसाच्या शेतात अजस्त्र मगरी आढळून आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी ई-केवायसीनंतर 'लाडकी बहीण' योजनेतील १ कोटी लाभार्थ्यांचा ₹१५०० चा हप्ता बंद, महत्त्वाची अपडेट समोर

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Child growth: मुलाची उंची आणि वजन योग्य आहे का? या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास वाढीवर होऊ शकतो परिणाम

Thackeray Vs Shinde : ठाकरेंना शिंदेंचा झटका; आता 'सोशल' स्ट्राइक, मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी शिंदेसेनेत

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

SCROLL FOR NEXT