Video

Sangli : सांगलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; सांगलीकरांची उडाली दैना

sangli rain : सांगलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाली. यामुळे नागरिकांती दैना उडाली.

विजय पाटील

सांगली शहरासह परिसरात मान्सूनपूर्व पावसाने सायंकाळी दमदार हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा दिला. तर सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील स्टेशन चौक रोड, शिवाजी मंडई परिसरातील मुख्य रस्त्यावर पाणी आले होते. अनेक ठिकाणी पाणी रस्त्यावर साचून सुद्धा राहिले आहे. त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करून मार्ग काढावा लागत आहे. अनेक भागांतील जनजीवन काही काळ विस्कळीत झाले. मात्र या पावसामुळे सांगलीकरांची मोठी दैना उडाली आहे.

नाशिकच्या मनमाडमध्येही जोरदार पाऊस

नाशिकच्या मनमाड आणि परिसरात सलग दुसऱ्या दिवशी विजांच्या कडकडाट,वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. कालच्या पावसानंतर आज तापमानात वाढ झाल्याने मोठ्या प्रमाणात उष्णता वाढून उकाडा वाढला. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. अचानक पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने रविवारच्या आठवडे बाजारात ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांचे हाल झाले. तर काल पेक्षा आज मात्र विजांचा गडगडाट अधिक होता. त्यामुळे नेहमी प्रमाणे वीज पुरवठा खंडित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, दिग्गज महिला नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Maharashtra News Live Update: राहुल गांधी जंतर - मंतर मध्ये दाखल

Blocked blood vessels: शरीरातील रक्तवाहिन्या ब्लॉक होऊ लागल्या की पायांमध्ये दिसतात ही 3 लक्षणं

महाराष्ट्रात ‘डेल्टा’ कायदा येणार; जमिनीच्या सुप्त मूल्याला मिळणार नवी दिशा; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Relationship vs Affair: रिलेशनशिप आणि अफेअर यांच्यात नेमका काय फरक आहे?

SCROLL FOR NEXT