Pune sandalwood theft news  Saam tv
Video

पुण्यातील चोरांनी हद्द पार केली, अ‍ॅड. असीम सरोदेंच्या ऑफिसबाहेरील चंदनाची झाडे चोरली

Pune sandalwood theft news : पुण्यातील डेक्कन परिसरातील भांडारकर रोडवर अ‍ॅड. असीम सरोदे यांच्या कार्यालयाबाहेरील दोन चंदनाची झाडे पहाटे ३.३० ते ४ च्या दरम्यान चोरट्यांनी तोडून चोरून नेली.

Namdeo Kumbhar

Pune, Adv. Asim Sarode : पुण्यातील डेक्कन परिसरात असणाऱ्या असीम सरोदे यांच्या कार्यालयाच्या समोर असणाऱ्या दोन चंदनाच्या झाडाची चोरी. पहाटे साडेतीन ते चार च्या सुमारास चारचाकीत आलेल्या तीन ते चार चोरट्याने केली चंदनाची चोरी. याप्रकरणी डेक्कन पोलिसात तक्रार दाखल. डेक्कन परिसरात या अगोदरही चंदन चोरीच्या घटना घडल्या आहेत.याप्रकरणी झाडांच्या सुरक्षेबाबत पोलिसांनी काहीतरी करावं असं मागणी अशी ऍड असीम सरोदे यांनी केली. दहा ते पंधरा वर्षाची चंदनाचे झाड तोडण्यात आलेत. धारदार शस्त्र घेऊन आलेल्या चोरट्यांनी चंदनाचे झाड सोडून नेल्याचा एक व्हिडिओ बाजूला राहणारे एका व्यक्तीने काढला आहे... महागड्या गाडीत आलेल्या चोरट्याने केली चोरी..याप्रकरणी आता पोलीस चोरट्यांना शोधणार का हा प्रश्न आहे. Bhandarkar Road theft case

अ‍ॅड. असीम सरोदे यांच्या ऑफिस बाहेरील दोन चंदनाची झाडे चोरीला गेल्याचा प्रकार घडलाय. पुण्यातील डेक्कन परिसरात हा प्रकार घडलाय. भांडारकर रोडवर असलेल्या अ‍ॅड. असीम सरोदे यांच्या कार्यालयाबाहेरील दोन चंदनाची झाडे 3 ते 4 चोरट्यांनी चोरून नेलीय. ही घटना पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास घडल्याचे समोर आलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: १४ वर्षीय मुलीचं बलात्कार, वर्गमैत्रिणीच्या वडिलांचं भयंकर कृत्य

Aadhaar Address Update : आता घरबसल्या बदला आधारवरील पत्ता; नवीन Aadhaar App मुळे प्रक्रिया झाली सोपी

Maharashtra News Live Update: पुरंदरमध्ये शिक्षकांचे धरणे आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाविरोधात घोषणाबाजी

Viral Video: ‘मी ड्रायव्हर आहे, नोकर नाही’, सिगारेट ओढणाऱ्या प्रवाशाला ड्रायव्हरने टॅक्सीतून उतरवलं, व्हिडीओ झाला व्हायरल

Bhootam Bhayyam: 'भूतम भयम्'साठी छाया कदम यांचे भन्नाट ट्रान्सफॉर्मेशन; 'जठाई'चा लूक पाहून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT