Samrudhi Expressway News Saam Tv News
Video

Samrudhi Expressway News : एका भगदाडामुळे 3 दिवसात 4 अपघात! समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी का ठरतोय डोकेदुखी?

Samrudhi Expressway News : बुलढाणा येथील मुंबई कॉरिडॉरवरील समृद्धी महामार्गाला भलमोठं भगदाड!

Saam TV News

बुलढाण्याच्या मुंबई कॉरिडॉरवरील समृद्धी महामार्गाला भलमोठं भगदाड पडलं आहे. भगदाड पडलेल्या जागेला कापडी पिशव्यांनी बुजवण्यात आली आहे. हे भगदाड अपूर्ण कामामुळे पडल्याचं सांगण्यात येत आहे. या भगदाडातून लोखंडी तुकडा बाहेर आल्यामुळे या ठिकाणी अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या 3 ते 4 दिवसात तब्बल 4 अपघात या भगदाडामुळे घडले आहेत. असं असलं तरीही याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचं पहायला मिळालं. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जैन बोर्डिंग जागा विक्री प्रकरणी अपडेट, केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या अडचणी वाढणार? चेंडू थेट पंतप्रधानांच्या कोर्टात

Hingoli Heavy Rain : हिंगोलीत मुसळधार पावसाने हाहाकार; वादळी वाऱ्याने कोसळले पोस्टर

Maharashtra Government : फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; मच्छीमारांना मिळणार वीज सवलत, फक्त ठेवली महत्वाची अट

Maharashtra Live News Update: पनवेलमधील पळस्पेफाटा येतील दुकानाला लागली आग

खोबरं काढणं आता सोप्पं! साऊथस्टाईल १ सोपी टीप; सेकंदात फुटेल नारळ

SCROLL FOR NEXT