Video

Sambhajiraje Chhatrapati News : ऑनलाईन रमीवर बंदी घाला, संभाजीराजे यांची मागणी

जर कुणी मटका किंवा जुगार खेळत असेल तर त्याला अटक होते, पण ऑनलाईन रमी खेळल्यावर होत नाही असा आरोप संभाजीराजे यांनी केला आहे.

Tushar Ovhal

ऑनलाईन रमी, जंगली रमीवर बंदी आणा अशी मागणी संभाजीराजे यांनी केली आहे. जुगार खेळून तरुणाई देशोधडीला लागली आहे असा आरोपही संभाजीराजे यांनी केला आहे. संभाजीराजे म्हणाले की सरकार आपल्या सोईनुसार अनेक प्रकार झाकत आहेत, मोबाईलमध्ये आपल्याला रमी, जंगली रमी आणि ड्रीम ११ सारख्या जाहिराती सारख्या सारख्या दिसतात. तुम्ही बाहेर मटका खेळत असाल किंवा जुगार खेळत असाल तर तुम्हाला अटक होते पण या माध्यमातून तेच केल तर काहीच होत नाही. २७ टक्के जीएसटी साठी लोकांना बरबाद करायचं का ? असा सवाल संभाजीराजे यांनी विचारला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT