sambhaji briged Saam Tv
Video

Waghya Dog: दीड दमडीची पुस्तकं वाचून संभाजी भिडेंचं डोकं बधिर झालं आहे! संभाजी ब्रिगेडचा हल्लाबोल,VIDEO

Sambhaji Brigade: पुरातत्व खात्याकडे संरक्षित स्मारक म्हणून वाघ्या कुत्र्याचे स्मारक रायगडावर नाही. पुरातत्व विभागाने कोणत्याही प्रकारे संरक्षक संरक्षित स्मारक म्हणून कुत्र्याच्या समाधीला संरक्षण दिलेले नाही अशी माहिती माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काल दिल्लीमध्ये बोलताना दिली.

Omkar Sonawane

वाघ्या कुत्र्याची समाधी हटवावी अशी भूमिका संभाजीराजे यांनी घेतली आहे. यावरच भिडे गुरुजी यांनी संभाजीराजे यांच्या भूमिकेला विरोध करत ते जे बोलताय ते चूक आहे ते शंभर टक्के चूक आहे मी काही पुस्तके वाचली आहेत. त्यामध्ये लिहिले आहे वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली होती.त्याच स्मारक म्हणून ते केलं आहे.

जेवढी माणस एकनिष्ठ नसतात तेवढी कुत्री असतात त्यामुळे एक ज्योतक म्हणून ती समाधी असावी अशी भूमिका भिडे यांनी मांडली. यावरच संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी भिडे गुरुजींवर घणाघाती टीका केली आहे. मनोहरपंत उर्फ संभाजी भिडे किंवा पडळकर असतील हे आज्ञानातून डोक बधिर झाल्यासारख त्या वाघ्या कुत्र्याच समर्थन करतात. यांनी सदाशिव पेठेतील दीड दमदिडची पुस्तक वाचून यांना खोटा इतिहास माहीत करून घ्यायची सवय लागली आहे अशी टीका संभाजी ब्रिगेड या संघटनेने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील सातही आरोपींची नावं समोर; कोकेन-गांजा, १० मोबईल अन् २ कार जप्त

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून पाणी विसर्ग वाढवला

Anil Gote : भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय; माजी आमदार अनिल गोटेंचा सरकारवर हल्लाबोल

Weekly Horoscope: या आठवड्यात मोठे खर्च करण्याची तयारी ठेवा; वाचा साप्तहिक राशीभविष्य

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

SCROLL FOR NEXT