Sambhaji Brigade Warns Prashant Kortkar saam tv
Video

Sambhaji Brigade : प्रशांत कोरटकर यांना काळं फासा, १ लाख मिळवा; संभाजी ब्रिगेडकडून बक्षीस जाहीर

Sambhaji Brigade Warns Prashant Koratkar : इंद्रजीत सावंत यांना फोनवरून धमकी दिल्याचा आरोप असलेल्या प्रशांत कोरटकर यांना संभाजी ब्रिगेडनं इशारा दिला आहे.

Nandkumar Joshi

इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना मिळालेल्या धमकी प्रकरणात आता संभाजी ब्रिगेडने उडी घेतली आहे. प्रशांत कोरटकर यांनी ही धमकी दिल्याचा आरोप होत आहे. कोरटकर यांनी आरोप फेटाळला असला तरी, त्यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे.

प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा देखील अपमान केला असल्याचे सांगत प्रशांत कोरटकर जिथे भेटतील तिथे त्यांचे तोंड काळे करून, धिंड काढण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडनं दिला आहे. पनवेल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत हा इशारा दिला आहे. आम्ही कालच जाहीर केलं आहे की कोरटकरला काळं फासणाऱ्या किंवा धिंड काढणाऱ्या व्यक्तीला एक लाखाचं बक्षीस देण्यात येणार आहे, असं संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक सचिन सावंत यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : पंतप्रधान मोदी देणार 5 हजारांचं गिफ्ट? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? VIDEO

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये ऑफिस खुर्ची बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग

Diwali 2025 Shani Vakri: दिवाळीला बऱ्याच वर्षांनी होणार शनी वक्री; 'या' राशींना मिळणार शनीचा आशिर्वाद

Shaniwarwada Namaz Row: नमाजपठणवरुन महायुतीत जुंपली; मेधाताईंना अटक करण्याची ठोंबरेंची मागणी

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांचा अजब पॅटर्न; घरी बोलावून शेतकऱ्याचं सोडवलं उपोषण

SCROLL FOR NEXT