पुणे महापालिकेत भाजपला ७० जागा मिळण्याचा अंदाज Saam
Video

पुण्यात भाजपच बाजीराव, अजित पवारांना जोरदार धक्का, ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त ५ जागा, वाचा एक्झिट पोलचा अंदाज

Pune civic election exit poll party-wise seat prediction : साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार पुणे महापालिकेत भाजप पुन्हा एकदा क्रमांक एकचा पक्ष ठरण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

Pune exit poll results today : पुणेकरांनी भाजपच्या पारड्यात मते टाकल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. पुणे महालिकेत भाजप क्रमांक एकचा पक्ष होईल, असा अंदाज साम टीव्हीच्या सर्व्हेत व्यक्त करण्यात आला आहे. पुण्यासह राज्यातील २९ महापालिकेसाठी आज मतदान पार पडले. शुक्रवारी पुण्यात कुणाची सत्ता येणार? याचा निकाल जाहीर होणार आहे.

साम टीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये पुण्यात पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता येणार आहे. भाजप ७० जागा जिंकण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या राष्टवादी काँग्रेसला ५६ जाग मिळण्याची शक्यता आहे. शिंदेंच्या शिवसेनेला १२ तर ठाकरेंच्या शिवसेनेला ५ जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. पुण्यात काँग्रेसला ८ जागा मिळू शकतात . मनसेला २ तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सुप्रिया सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या मुलींशी फोनवरून साधला संवाद

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत शिंदेंची मोठी घोषणा, मुख्यमंत्र्यांसमोरच स्पष्ट केली भूमिका

इंजिनिअरसह अख्ख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT