Vishalgad News Saam TV
Video

Imtiyaz Jaleel News : इम्तियाज जलील कोल्हापुरात मोर्चा काढणार? सकल हिंदू समाजाचा इशारा

विशाळगड हल्लाप्रकरणी माजी खासदार इम्तियाज जलील कोल्हापुरात मोर्चा काढणार आहेत. यावरून सकल हिंदू समाजाने इशारा दिला आहे.

Tushar Ovhal

विशाळगडावर अतिक्रमण झाल्याचा दावा काही संघटनांनी केला होता. याविरोधात संभाजीराजे यांनी आक्षेप नोंदवला होता. काही दिवसांपूर्वी विशाळगडावर काही घरांवर हल्ला झाला होता. तेव्हा खासदार शाहु महाराज यांनी पत्र लिहून हल्ला करणाऱ्यांवरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. आता एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी कोल्हापुरात मोर्चा काढण्याचे जाहीर केले होते. या मोर्चाला कोल्हापुरातल्या सकल हिंदू समाजाने विरोध दर्शवला आहे. जर जलील कोल्हापुरात आले तर त्यांना कोल्हापुरी पायताण दाखवू असा इशारा संघटनेले दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vaidehi Parshurami: जांभळी साडी, नाकात नथ अन् कपाळावर चंद्रकोर; वैदेही परशुरामीचा मराठमोळा अंदाज

Maharashtra News Live Update:भिवंडी इमारत दुर्घटना; मुख्यमंत्री फडणवीसांची घटनास्थळी पाहणी, महापालिका आयुक्तांना तातडीच्या कारवाईचे आदेश

"चंद्रकांत पाटलांना नोबेल पुरस्कार द्या"; चंद्रकांत पाटलांच्या फिंगरप्रिंट विधानावर संजय राऊतांचा खोचक टोला

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! 20% DA वाढ, या महिन्यापासून खात्यात जमा होणार पगार

Bhiwandi : भिवंडीत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ४ मजली इमारत कोसळली, ९ जणांचा मृत्यू; मृतांची नावे आली समोर

SCROLL FOR NEXT