Gangakhed  Sakal Exit Poll :
Video

Maharashtra Exit Polls : गंगाखेडमधून रत्नाकर गुट्टे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल,VIDEO

gangakhed assembly constituency : गंगाखेड विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत झाली. या विधानसभा मतदारसंघात गंगाखेड मतदारसंघ असण्याची शक्यता आहे.

Vishal Gangurde

विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आता सर्वांना निकालाचे वेध लागले आहेत. विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. सकाळ समूहाच्या पोलनुसार, महायुती पुरस्कृत उमेदवार रत्नाकर गुट्टे हे संभाव्य आमदार म्हणून येऊ शकतात.

गंगाखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेड, ठाकरे गटाचे विशाल कदम हे रिंगणात उतरले होते. या मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. महायुतीने या मतदारसंघात रत्नाकर गुट्टे यांना पाठिंबा दिला होता. या मतदारसंघात चुरशीची लढत झाली. या मतदारसंघात मतदानाच्या दिवशी ओबीसी समाजासह मुस्लिम समाजानेही पाठिंबा दिल्याचे समोर आलं. त्यामुळे मतदारसंघातील वातावरण बदलल्याचं दिसून आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Police : पुणे पोलीस दलात मोठी कारवाई, एकाच वेळी तब्बल ३२ पोलिसांची बदली, कारणं आले समोर

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

IIM Mumbai Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार IIM मुंबईत नोकरी; विविध पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Mumbai : मंत्रालयातील त्या लिपिकावर कारवाई; तोपर्यंत काम थांबवलं, नरहरी झिरवळ यांचे निर्देश

Rajya Sabha : विनोद तावडे खासदार होणार? भाजपकडून ५ नावाची चर्चा

SCROLL FOR NEXT