Ahamadpur Assembly SaamTv
Video

Sakal Exit Poll : अहमदपूरचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Ahamadpur Assembly Elections : अहमदपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात दुरंगी लढत रंगली आहे. यात बाबासाहेब पाटील हे संभाव्य आमदार असण्याची शक्यता आहे.

Saam Tv

अहमदपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचं पारड जड झालेलं आहे. याठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीच्या गटात लढत झाली आहे. अजित पवार गटाकडून बाबासाहेब पाटील हे उमेदवार आहेत तर शरद पवार यांच्या गटाकडून विनायक पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मतदानानंतर आता सकाळच्या एक्झिट पोलच्या सर्वेक्षणातून संभाव्य आमदार म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील यांचं नाव पुढे आलं आहे.

अहमदपूर मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाला ही जागा सुटली होती. त्यानंतर या ठिकाणी बाबासाहेब पाटील यांना संभाव्य आमदार म्हणून मतदारांची पसंती मिळत आहे. त्यामुळे या मंतदारसंघातून् अजित पवार यांच्या गटाला यश मिळण्याची शक्यता आहे. तर शरद पवार यांना मात्र याठिकाणी पराभव स्वीकारावा लागणार आहे.

या मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या जोरावर महायुती पुरस्कृत उमेदवाराला परिसरातील मतदारांकडून पसंती मिळत आहे. त्यामुळे बाबासाहेब पाटील यांना मतदारांचा कौल मिळणार असल्याचं एक्झिट पोलच्या माध्यमातून बघायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पालघरमध्ये विराज प्रोफाइल विस्ताराविरोधात आंदोलन; रस्ता रोकोमुळे वाहतूक ठप्प

नांदेडमध्ये मध्यरात्री रक्तरंजित गँगवॉर; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा खून, राजकीय वर्तुळात खळबळ

Lip Balm Benefits: उन्हाळ्यात रोज लिप बाम लावल्याने काय होतं? जाणून घ्या फायदे आणि साइड इफेक्ट्स

Paneer Paratha: घरच्या घरी बनवा ढाबा स्टाईल पनीर पराठा; नाश्त्याचा बेत होईल भारी

By-Election: बारामती-राहुरी पोटनिवडणुकीत 'मविआ'चा धर्म की राष्ट्रवादीला साथ? उद्धव ठाकरे काय करणार?

SCROLL FOR NEXT