Saif Ali Khan Attack Inside Story Saam Tv
Video

Saif Ali Khan Attack Inside Story : सैफ अली खान हल्ल्याची इनसाइड स्टोरी, A to Z कहाणी, पाहा व्हिडीओ

Saif Ali Khan Attack Updates : अभिनेता सैफ अली खानवर चोराने हल्ला केला होता. चोराची ओळख पटली असून त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. मात्र हा हल्ला कसा झाला जाणून घेऊया याबद्दलचा स्पेशल रिपोर्ट.

Yash Shirke

Saif Ali Khan Attack Inside Story : अभिनेता सैफ अली खानवर काल मध्यरात्री चाकूने हल्ला झाला. या हल्ल्यात सैफच्या मानेवर, हातावर आणि पाठीवर वार झाले. एकूण सहा जखमांपैकी दोन जखमा या गंभीर असल्याची माहिती समोर आली होती. हल्ला झाल्यानंतर सैफला उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्यावर शस्त्रक्रिया झाल्या. आता त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. हल्ला करणारी व्यक्ती चोर असून चोरीच्या उद्देशाने तो चोर सैफच्या घरी घुसला होता अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या चोराची ओळख पटली असून तो दादर परिसरात असल्याचे समोर आले आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांच्या १० टीम रवाना झाल्या आहेत. चोर सैफच्या इमारतीच्या बाजूला असलेल्या एका भिंतीवर चढला आणि त्याने इमारतीमध्ये प्रवेश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Nearest Railway Station: वरळीपासून सर्वात जवळचे रेल्वेस्थानक कोणते आहे?

Uddhav And Raj Thackeray : ढोल वाजवत ठाकरे, मनसेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष | VIDEO

Silbatta Chutney Recipe: जेवणासोबत तोंडी लावायला ही पारंपरिक सिलबत्ता लसूण चटणी नक्की ट्राय करा, ५ मिनिटांत होईल रेसिपी

Marathi bhasha Vijay Live Updates : हातात गुढी घेऊन , डोक्यावर फेटे; मनसैनिक विजयी मेळाव्याला निघाले

SCROLL FOR NEXT