saif Ali Khan Latest News SaamTv
Video

Saif Ali Khan : सैफवर हल्ला करणाऱ्या टोळीचं ठिकाण कळालं, मोठी अपडेट आली समोर, पाहा Video

Saif Ali Khan Attack Investigation : अभिनेता सैफ अली खान याच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपींची ओळख पटवण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. तसंच या आरोपींचं ठिकाण देखील पोलिसांना समजलं आहे.

Saam Tv

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीची ओळख अखेर पटलेली आहे. आरोपींचं ठिकाण कळल्याचीही माहिती समोर आली आहे. हल्ला करणारे आरोपी दादर परिसरात असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सैफ अली खानवर चाकूने जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपींची ओळख अखेर पटली आहे. तसंच त्यांचा ठावठिकाणा माहिती करण्यातही पोलिसांना यश आलं आहे. मुंबईच्या दादर परिसरात हे आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून याबद्दल कसून चौकशी केली जात आहे. सैफ अली खान याच्यावर मध्यरात्री राहात्या घरी अज्ञात चोराने चाकूने हल्ला केला होता. त्यानंतर या हल्ल्यात तो गंभीर जखमी देखील झाला असून त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर मुंबई क्राईम ब्रांचकडून या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. आता पोलिसांना आरोपी टोळीचा शोध लावण्यात यश आलं आहे. हल्ला करणाऱ्या आरोपीची ओळख पटली असून त्यांचा ठिकाणा देखील समजला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा १८, २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Maharashtra News Live Update: आमदार निधीतून पहिले १ कोटी राजकोट किल्ल्यासाठी खर्च करणार- आमदार प्रमोद जठार

RBI Repo Rate : लोन महागणार की स्वस्त? तुमच्या EMI वर काय फरक पडणार? जाणून घ्या RBI गव्हर्नरांचा मोठा निर्णय

kidney health drinks: किडनीच्या आरोग्यासाठी हे ५ ड्रिंक्स ठरतील उत्तम

Shocking : भयंकर! दिराने वहिनीचे अंघोळीचे व्हिडिओ काढले, व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केला

SCROLL FOR NEXT