Mangesh Sasane Saam TV
Video

OBC Protest Pune: ओबीसी आंदोलकांकडून सगेसोयरे अध्यादेशाची होळी

ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांचं पुण्यात उपोषण सुरु आहे. आमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं लेखी आश्वासन मिळावं अशी ओबीसी समाजाची मागणी आहे.

Saam TV News

ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांचं पुण्यात उपोषण सुरु आहे. आमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं लेखी आश्वासन मिळावं अशी ओबीसी समाजाची मागणी आहे. परंतु सरकारकडून मागणीची दखल घेतली जात नसल्यामुळे ओबीसी समाज आक्रमक झाला आहे.मराठा समाजाच्या मागणीचा विरोध करताना ओबीसी समाजाकडून रस्त्यात सगेसोयरे अध्यादेशाची होळी करण्यात आली आहे. विधान सभेच्या निवडणुकीत फटका बसू नये म्हणून अध्याधेशाची अंमलबजावनी करण्याच्या हालचाली सुरु आहेत, मंत्री त्यांना जाऊन भेटत आहेत. परंतु आम्हाला भेटत नाहीत, आम्ही त्यांचे सगेसोयरे नाही, ते फक्त त्यांच्या सगे सोयऱ्यांना भेटतात, अस म्हणत ससाणे यांनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latest Alta Design For Feet: पायांचे सौंदर्य खुलवण्यासाठी ट्राय करा अल्ताचे हे ७ लेटेस्ट डिझाइन्स

Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तिहेरी अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

Mumabi Tourism : गर्दी नाही, गोंधळ नाही; 'येथे' लपलाय अथांग समुद्रकिनारा, जणू मुंबईतला स्वर्गच

Maharashtra News Live Update: सोलापुरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; मौलानाविरुद्ध पॉकसो अंतर्गत गुन्हा

जन्म दाखल्यात ‘V-W’ गोंधळ, पालकांचा 370 किमी प्रवास, एका शब्दासाठी 15 दिवसांची वाट पाहा, महापालिकेचा अजब कारभार

SCROLL FOR NEXT