Sachin Waze News SAAM TV
Video

Video: सचिन वाझेंनी Devendra Fadnavis यांना लिहिलेलं पत्र 'साम' च्या हाती; पाहा व्हिडीओ

Sachin Waze News: 100 कोटी खंडणी प्रकरणातील आरोपी सचिन वाझे यांनी अनिल देशमुख आणि जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केलेत. त्या संदर्भातील पत्र त्यांनी फडणवीसांना पाठविले होते. ते पत्र आता साम टीव्हीच्या हाती लागले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तुरुंगात असलेले निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांंनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेलं पत्र साम टीव्हीच्या हाती लागले आहे. या पत्रातून सचिन वाझेंनी अनिल देशमुख आणि जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

पत्रात नेमकं काय?

अनिल देशमुखांनी बदलीसाठी 25 लाख रुपये घेतले आहेत, तसेच अनेक काम अनिल देशमुखांच्या दबावाखाली केली असं सचिन वाझेंनी म्हटलं आहे. या पत्रात सचिन वाझेंनी अनेक गंभीर आरोप केलेत. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकी काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

SCROLL FOR NEXT