Sachin Vaje On Anil Deshmukh News SAAM TV
Video

Video: जेलमधील Sachin Vaje यांचे अनिल देशमुखांवर गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!

Sachin Vaje On Anil Deshmukh News: 100 कोटी खंडणी प्रकरणी आरोप असलेल्या सचिन वाझेंनी अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केलेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

100 कोटी वसुलीच्या जुन्या प्रकरणाला पुन्हा एक नवं वळण लागलंय. जेलमध्ये असलेला अँटिलिया स्फोटक प्रकरणातला आरोपी सचिन वाझेनं देशमुखांवर आरोप केले आहेत. याबाबत त्यानं फडणवीसांना पत्रच पाठवलंय. या पत्रात जयंत पाटलांच्या नावाचाही उल्लेख आहे. एकमेकांविरोधात पेनड्राईव्ह काढण्याची भाषा सुरू असताना यात अचानक वाझेनं राजकीय भूखंप केल्यानं राजकारण तापलंय...वाझे जेलबाहेर कसा आला? वाझेनं नेमके काय आरोप केले? यावरचा हा विशेष रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paan Gulkand Modak Recipe : तोंडात टाकताच विरघळणारा पान-गुलकंद मोदक, गणपतीच्या नैवेद्यासाठी परफेक्ट रेसिपी

High Court : 'Rent’ शब्द वापरल्याने भाडेकरूचा दर्जा मिळत नाही; ३२ वर्षे सुरु असलेल्या खटल्यावर हायकोर्टाचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नागपुरात अतिक्रमणधारकांविरोधात मनपा-पोलिसांची कठोर कारवाई

Mumbai To Ashtavinayak : मुंबई टू अष्टविनायक; कार, बस की ट्रेन? जाणून घ्या कसा कराल सोपा अन् जलद प्रवास

AI Scam: आवाज बदलून गंडा घालणाऱ्यांना लगाम कसा लागणार? झोहो CEOचा भन्नाट उपाय; 'वर्बल पासवर्ड' कसे करेल काम, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT