Saam Exclusive Survey SaamTv
Video

Saam Exclusive : कौल महाराष्ट्राचा : विधानसभा निवडणुकीतलं सर्वात पहिलं 'साम'चं सर्वेक्षण

Saam TV Assembly Election Survey : साम टीव्हीने सकाळ आणि CSDSच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केलं आहे.

Saam Tv

साम टीव्हीने सकाळ आणि CSDSच्या माध्यमातून यंदाच्या विधानसभा निवडणुकीचं पहिलं सर्वेक्षण केलं आहे. विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होताच राज्यातील मतदारांच्या मनात नेमकं काय सुरू आहे, हे विविध प्रश्नांच्या माध्यमातून आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यात शिंदे सरकारची कामगिरी, भ्रष्टाचार, महागाई, मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा, या मुद्याचा फायदा आणि फटका कोणाला, अशा अनेक प्रश्नांचा वेध या सर्वेक्षणातून घेण्यात आला आहे. ठाकरे आणि शिंदे सरकारच्या कामगिरीचं तुलनात्मक सर्वेक्षण देखील यातून केलं आहे. राज्यातील राजकारणाची नेमकी स्थिती काय हे या सर्वेक्षणातून जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! पिंपळेश्वर मंदिरभूमीसाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर

Ladki Bahin Yojana: तब्बल1,25,00,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र, नवी आकडेवारी आली समोर

विरोधी पक्षातील २ आमदार तडकाफडकी निलंबित; अचानक नेमकं काय घडलं?

'शिवाजी कोण होता?'चं बनावट पुस्तक? पानसरेंच्या पुस्तकाचं परवानगीविना प्रकाशन?

रखडलेले काम पूर्ण होणार, कार्यालयात मोठी जबाबदारी मिळणार; ५ राशींच्या लोकांवर होणार श्री गणेशाची कृपा

SCROLL FOR NEXT