Dhule exit poll result saam tv
Video

Saam TV exit poll: धुळ्यामध्ये भाजपाची एकहाती सत्ता येणार? पाहा एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात

Dhule exit poll result: धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर साम टीव्हीने जाहीर केलेल्या एग्झिट पोल निकालांमध्ये भाजप आघाडीवर दिसत आहे. मात्र, स्पष्ट बहुमत मिळेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Surabhi Jayashree Jagdish

Dhule municipal corporation exit poll BJP seat prediction: महापालिकांच्या रणसंग्रामात कोण जिंकणार? तुमच्या महापालिकेत कोणाची सत्ता येणार याबाबतचा अंदाज सामच्या एक्झिट पोलमध्ये देण्यात आला आहे. यामध्ये धुळे महापालिकेमध्ये भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलीये. संपूर्ण महाराष्ट्राचं या महापालिकेकडे लक्ष लागलंय.

धुळ्यामध्ये भाजपाला ३८, शिंदेसेना ११, अजित पवार एनसीपी ४, एमआयएम ६, काँग्रेस ६, ठाकरेसेना ५, शरद पवार एनसीपी ३, मनसे १ अशा जागा मिळणार असल्याचं एक्झिट पोलमधून पाहायला मिळतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Online Rent Agreement : घरमालक आणि भाडेकरूंनी ऑनलाइन भाडेकरार कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Farmer Loan Waiver Scheme: मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळणार, सरकारचा मोठा निर्णय

पांढरे कपडे पुन्हा नव्यासारखे चमकवा! पिवळे डाग घालवण्यासाठी ‘या’ ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा

SCROLL FOR NEXT