Parbhani exit poll result saam tv
Video

Saam TV exit poll: परभणीत सर्वात ठाकरेसेना ठरणार मोठा पक्ष; सत्ता कोणाच्या हाती येणार?

Parbhani exit poll result: परभणी महानगरपालिका निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर साम टीव्हीने जाहीर केलेल्या एग्झिट पोल निकालांमध्ये ठाकरेसेना सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

Parbhani municipal corporation exit poll BJP seat prediction: परभणीमध्ये कोणाचा झेंडा फडकणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. राज्यात आज झालेल्या महापालिका निवडणूकांचे निकाल शुक्रवारी म्हणजेच उद्या लागणार आहेत. अशातच परभणीच्या जनतेने ठाकरेसेनेच्या बाजूने कौल दिला आहे. सामच्या एक्झिट पोलचे आकडे पाहिले तर ठाकरे सेना या ठिकाणी सर्वात मोठा पक्ष आहे. मात्र सत्ता हवी असेल तर त्यांना काँग्रेसची मदत घ्यावी लागू शकते.

परभणीमध्ये भाजप ८, शिंदेसेना २, अजित पवार एनसीपी १०, इतर ४, काँग्रेस १४, ठाकरेसेना २२, शरद पवार एनसीपी ४ आणि वंचित १ अशा जागा मिळणार असल्याचं एक्झिट पोलचे आकडे सांगतायत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

राज्यात घराणेशाहीची दुसरी इनिंग, मुलांच्या आमदारकीसाठी नेत्यांचं लॉबिंग, नेत्यांच्या मुलांसाठी निष्ठावंतांना डावलणार?

SCROLL FOR NEXT