ganesh naik Saam Tv
Video

Saam Tv Exit Poll: नवी मुंबईमध्ये गणेश नाईक नडले पण आणि जिंकले पण...!

Sakal Group Saam TV exit poll: सकाळ माध्यम समूहाच्या महाएक्झिट पोलनुसार राज्यातील २९ महापालिकांमध्ये भाजपची जोरदार लाट दिसतेय. यामध्ये नवी मुंबईमध्ये कोणाची सत्ता येणार यावर एक नजर टाकूयात.

Surabhi Jayashree Jagdish

मुंबई, नवी मुंबई तसंच पुण्यासह राज्यातील २९ महापालिका निवडणुकांसाठी आज मतदान पार पडलंय. उद्या महापालिका निवडणूकींचे निकाल जाहीर होणार आहेत. दरम्यान राज्यातील महापालिकेत कुणाची सत्ता येणार? याचा अंदाज सामच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलाय. . नवी मुंबईमध्ये भाजप विरूद्ध शिंदेसेना अशी रंगत पाहायला मिळाली. नवी मुंबईच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला ६४, शिंदेसेनेला ४०, राष्ट्रवादी अजित पवारला ०१, मनसे एक, ठाकरेसेना ०४ तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एक जागा मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही 5 गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

Sangli Tourism : सांगलीत ५ विरंगुळ्याची ठिकाणे, पाऊल ठेवताच मन आपोआप होईल फ्रेश

Maharashtra News Live Update: पुण्यातील दिवे घाट उद्या दुपारी वाहतुकीसाठी राहणार बंद

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT