Russia Ukraine War Saam TV
Video

Russia Ukraine War: रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात भीषण ड्रोन हल्ला,VIDEO

Russia-Ukraine Drone Strike: ४७९ ड्रोन आणि २० क्षेपणास्त्रांचा वापर, युक्रेनकडून प्रत्युत्तरात्मक हल्ला; नाटोनेही पोलंडमध्ये लढाऊ विमानं सज्ज केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गेल्या तीन वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युध्द सुरु आहे. पण कालची राञ युक्रेन साठी भयावह होती. कारण रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला. ४७९ ड्रोन्स आणि २० क्षेपणास्ञ डागत हा हल्ला करण्यात आला. या हल्लात देशाच्या मध्य आणि पश्चिमेकडील प्रदेशांना लक्ष करण्यात आले.

युक्रेनन काही दिवसांपूर्वी रशियाच्या एअरबेसवर हल्ला केला होता त्यात रशियाच्या ४० लढाव विमानांचे नुकसान झाल होत. त्यानंतर रशियान बदला घेणार अशी भाषा केली होती. त्यानुसार रशियाकडून सतत ड्रोन हल्ले केले जात आहेत. त्यामुळे दोन्ही देशांत परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips : का वाढतोय घटस्फोटाचा ट्रेंड? जोडप्यांनी सांगितली लग्न तुटण्याची ७ मोठी कारणं

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा आज अश्रू अनावर....

Curd With Salt Or Sugar : दह्यात साखर मिसळून खावं की मीठ? जाणून घ्या आरोग्यासाठी फायदेशीर काय

Coastal Road : मुंबई कोस्टल रोडला १ वर्ष पूर्ण! २४ तास सेवेमुळे वाहनांचा वेग वाढला; आकडा वाचून चक्रावून जाल

Diamond Mangalsutra Designs: डायमंडच्या साडीवर उठून दिसतील डायमंडचे मंगळसूत्र, 5 लेटेस्ट डिझाईन्स

SCROLL FOR NEXT