Cancer Vaccine 
Video

Cancer Vaccine : कॅन्सरवरील लस आली रे.... ट्युमर रोखण्यास होणार मदत

Cancer Vaccine News: कॅन्सरवर आता कायमची मात करता येणार आहे. रशियाने कॅन्सरवर मात करणारी लस विकसीत केली आहे. २०२५ पासून रशियामध्ये ही लस उपलब्ध होणार आहे. रशियाच्या या संशोधनाचा जगभरातील कॅन्सर पीडित रूग्णांना फायदा होईल.

Namdeo Kumbhar

russia developed cancer vaccine : कॅन्सर म्हटलंच की धडकी भरते.. भारतातच नाही तर जगभरात कॅन्सरने ग्रस्त रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र आता रशियाने कॅन्सर रुग्णांसाठी सर्वात मोठी दिलासादायक बातमी दिलीय. आता कॅन्सरवर मात करणारी लस आलीय. कॅन्सरवर मात करणारी लस बनवत मोठी क्रांती केलीय. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे प्रमुख आंद्रे काप्रिन यांनी ही माहिती दिलीय.

2025 च्या सुरुवातीला कॅन्सरवर मात करणारी ही लस दिली जाईल.. रशिया आपल्या नागरिकांना ही कॅन्सरवर मात करणारी लस मोफत देणार आहे. मात्र ट्युमरची निर्मिती रोखण्यासाठी याचा वापर केला जाणार नाही. ही लस कोणत्या प्रकारच्या कॅन्सरवर उपचार करेल, ती किती प्रभावी असेल किंवा रशिया त्याची अंमलबजावणी कशी करेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्याचबरोबर या लसीचं नावही अद्याप समोर आलेलं नाही.

डायरेक्टर आंद्रे काप्रिन म्हणाले की, रशियाने कॅन्सरवर मात करणारी mRNA लस तयार केली आहे. रशियाच्या या संशोधनामुळे कोट्यवधि कॅन्सर रूग्णांना दिलासा मिळणार आहे. या लसीच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये ट्यूमरची वाढ रोखण्यापासून मदत होईल, हे समोर आलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Do Deewane Shaher Mein vs Assi Collection : मृणाल ठाकूर की तापसी पन्नू शनिवारी बॉक्स ऑफिसवर कोणी मारली बाजी? 'दो दीवाने सहर में' अन् 'अस्सी'चे कलेक्शन वाचा

Love Marriage Rules: लव्ह मॅरेजसाठी लागणार पालकांची परवानगी? नव्या कायद्यानं युवा पिढी टेन्शनमध्ये?

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Viral monkey Punch: आईनंच चिमुकल्याला दूर केलं; माकडानं शोधली बाहुल्यात मायेची उब

Accident News : मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात! १४ हजार लिटर पेट्रोल डिझेलचा ट्रक उलटला अन्...

SCROLL FOR NEXT