Rupali Thombre Patil strongly criticizes BJP MP Medha Kulkarni over the Shaniwarwada Namaz controversy in Pune. Saam Tv
Video

मेधाताई लाज वाटायला हवी; महायुतीच्या महिला नेत्याचा मेधा कुलकर्णींवर हल्लाबोल|VIDEO

Shaniwarwada Namaz Row: पुण्यातील शनिवारवाड्यात नमाज पठण प्रकरणी मेधा कुलकर्णी यांच्या आंदोलनावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली ठोंबरे यांचा जोरदार हल्ला.

Omkar Sonawane

पुण्यातील शनिवार वाड्यात महिलांनी नमाज पठण केल्यामुळे काल भाजपच्या खासदार मेगा कुलकर्णी यांनी आंदोलन केलं. कुलकर्णी यांच्यावर महायुती मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या रूपाली ठोंबरे यांनी सडेतोड टीका केली आहे. मेधा कुलकर्णी या पर्सनल अजेंडा राबवतात आणि त्यांना नौटंकी करायची सवय आहे. कुलकर्णी या भाजपाच्या असल्यामुळे भाजपच्या नेत्यांनी त्यांना थांबवायला पाहिजे कारण त्या शिक्षिका आहेत पण त्यांची डिग्री आता चेक करावी लागेल असा सुद्धा रूपाली ठोंबरे म्हणाल्या. पुण्यातील शनिवारवाड्यात झालेल्या गोंधळाप्रकरणी रुपाली ठोंबरे पाटील यांनी साम टीव्हीशी बातचीत केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुरुंगवास टळला, पण शिक्षा कायम; माणिकराव कोकाटेंना न्यायालयाचा दिलासा की झटका? कोर्टात काय घडलं?

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटेंना 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांना तेल कधी लावावे? जाणून घ्या

माणिकराव कोकाटेंना जेल की बेल, फैसला कधी? न्यायमूर्तींनी एका वाक्यात सांगितलं | VIDEO

कळमनुरीत भाजपचा आमदार वाढेल; प्रज्ञा सातव यांच्या पक्ष प्रवेशानंतर मुटकुळेंचा दावा, शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं

SCROLL FOR NEXT