Rupali Patil On Tanaji Sawant  Saam Tv News
Video

Video: "तानाजी सावंत राज्यकर्ता म्हणून...",रुपाली पाटलांचा हल्लाबोल!

एवढीच मळमळ होत असेल तर तुम्हाला म्हशीचे इंजेक्शन आणि डॉक्टर पाठवते.

Rachana Bhondave

Rupali Patil: रुपाली पाटील ठोंबरे यांनी तानाजी सावंतांवर जोरदार टीका केलीये. हेच ते तानाजी सावंत आहे जे धरण खेकड्यांमुळे फुटलं म्हटले होते. हपकिन हा माणूस आहे असे ते म्हटले होते, त्यांच्या बुद्धीची कीव येते. तानाजी सावंत राज्यकर्ता म्हणून लायकीचे नाहीत असं म्हणत रूपाली पाटील ठोंबरे यांनी सावंतांवर टीका केलीय. एवढीच मळमळ होत असेल तर तुम्हाला म्हशीचे इंजेक्शन आणि डॉक्टर पाठवते. साखर कारखान्याला भरघोस निधी घेताना मळमळ कुठे गेली होती. एवढेही बेताल बोलू नका की महाराष्ट्राच्या जनतेला तुमची लाज वाटेल. बोलताना विचारपूर्वक बोला याचा शेवट राष्ट्रवादी करेल असंही त्या यावेळी म्हणाल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याच्या भेटी होईना; अडचणी कोणी विचारेना, कार्यकर्त्यांना भासतेय अजितदादांची कमी

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! ट्रॅव्हल्स बस पलटी, 6 प्रवासी जखमी

कार चालवताना अचानक उघडली 'एअर बॅग', एअर बॅगमुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

स्मार्ट मीटरचा झटका, ग्राहकांना लाखाचा फटका, सोलरधारकांना 20 पटीनं वीजबिल, महावितरणचं स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट?

NEET नंतर TET चा पेपरही फुटला, 28 जूनची TET परिक्षा रद्द, भिवंडीतील पेपरफुटीचं हरियाणा-बिहार कनेक्शन

SCROLL FOR NEXT