Rupali Chakankar 
Video

Kharat Case : रूपाली चाकणकरांची आज होणार चौकशी? लेटेस्ट अपडेट समोर

अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांची SIT कडून चौकशी होण्याची शक्यता आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Namdeo Kumbhar

Rupali Chakankar Latest Marathi News : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक अपडेट समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची आज SIT (विशेष तपास पथक) कडून चौकशी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणातील कथित संबंध आणि भूमिकेबाबत त्यांना प्रश्न विचारले जाणार असल्याची चर्चा आहे. चौकशीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Rupali Chakankar Faces SIT Inquiry in Kharat Case; Political Circles Stir)

अशोक खरात याच्या भोंदूपणाचे आणि आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. या प्रकरणात रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून, त्यांचा या प्रकरणाशी काय संबंध आहे आणि त्यांची नेमकी भूमिका काय होती, याबद्दल तपास यंत्रणांना प्रश्नचिन्ह आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर पुन्हा परिस्थिती बिघडली; विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज, पोलिसांवर दगड, बाटल्या फेकल्या

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

दिल्लीत शरद पवार-पंतप्रधान मोदींची भेट भेटीमागे नेमकं गुपित काय?

SCROLL FOR NEXT