Mulund BJP News SAAM TV
Video

Mulund BJP News | पैसे वाटल्याचा आरोप, भाजप आणि ठाकरे गटाचा राडा

भाजपने पैसे वाटले असा आरोप ठाकरे गटाने केला आहे. त्यानंतर मुलुंडमध्ये ठाकरे गट आणि भाजपमध्ये जोरदार राडा झाला आहे. ईशान्य मुंबईचे भाजचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाबाहेर भाजपचे कार्यकर्ते पैसे वाटत होते असा आरोप ठाकरे गटाने केला आहे.

Saam TV News

भाजपने पैसे वाटले असा आरोप ठाकरे गटाने केला आहे. त्यानंतर मुलुंडमध्ये ठाकरे गट आणि भाजपमध्ये जोरदार राडा झाला आहे. ईशान्य मुंबईचे भाजचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाबाहेर भाजपचे कार्यकर्ते पैसे वाटत होते असा आरोप ठाकरे गटाने केला आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना बोलावलं. त्यानंतर ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची आणि हाणामारी झाली. पोलिसांनी वेळीच दखल घेत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवलं. हा राडा झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी कोटेचा यांच्या कार्यालयाला भेट दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पोलादपुर महाबळेश्वर जोडणारा आंबेनळी घाट 16 ऑगस्ट पर्यंत बंद राहणार

TET Exam Scam: टीईटी पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, नामांकित पोलिस प्रशिक्षण केंद्र चालवणाऱ्याला अटक

Lanja Tourism : पावसाळ्यातील नंदनवन! लांजाजवळील 'या' ठिकाणी घ्या निसर्गाचा मनमुराद आनंद

Mirzapur The Film: मिर्झापूरच्या गादीसाठी पुन्हा रंगणार थरार; मुन्ना भैय्यासह 'ही' जुनी पात्रं करणार कमबॅक

Wednesday Horoscope : घरातले वातावरण शांत ठेवा, ७ राशींच्या व्यक्तींची होणार चांदीच चांदी; वाचा बुधवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT