Devendra Fadnvis News SAAM TV
Video

Devendra Fadnvis News | फडणवीस यांची समजूत काढण्यासाठी संघाचे नेते फडणवीस यांच्या भेटीला

देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण संघाचे नेते फडणवीसांची मनधरणी करण्यासाठी त्यांच्या घरी दाखल झाले आहेत.

Saam TV News

लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला फटका बसला आहे. एकट्या भाजपला ९ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून राजीनामा देण्याची इच्च्छा दाखवली आहे. आपण पूर्णवेळ पक्षाचे काम करू आणि विधासभेत कामगिरी सुधारून दाखवू असे फडणवीस म्हणाले. पण भाजपच्या अनेक नेत्यांनी फडणवीसांच्या या निर्णयाला विरोध केला आहे. फडणवीसांनी सरकारमधू बाहेर पडू नये म्हणून अनेकांनी मनधरणी केली आहे. आता संघाचे काही नेते फडणवीस यांच्या नागपूरमधील निवासस्थानी दाखल झाले आहेत. तसेच फडणवीसांचे मन वळवण्याचे काम सूरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात अजित पवार यांची महत्त्वाची बैठक

Maharashtra Politics: 'उद्या आम्ही कुठे असू सांगता येत नाही...', माणिकराव कोकाटेंचे खळबळजनक विधान

'फक्त सांगा कोणती मुलगी पाठवू'; भाजप महिला नेत्याचा सेxx स्कँडलचा पर्दाफाश, नेत्यांना पुरवते परदेशी तरूणी

Bajra Soft Bhakri Tips: बाजरीची भाकरी थापताना तुटते? फुगतच नाही? '१' भन्नाट Idea, सॉफ्ट भाकरीचं सिक्रेट

Zarine Khan Funeral : जरीन खान यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; आईला अखेरचा निरोप देताना लेक ढसाढसा रडला, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT