Protesters gather in Buldhana after the controversy over Harshvardhan Sapkal’s remarks on Chhatrapati Shivaji Maharaj  saam tv
Video

छत्रपती शिवरायांची टिपू सुलतानशी तुलना, हर्षवर्धन सपकाळ यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा

Harshvardhan Sapkal controversy over shivaji maharaj over tipu Sultan comparison : छत्रपती शिवरायांची टिपू सुलतानशी तुलना केल्यावरून हर्षवर्धन सपकाळ वादात सापडले आहेत. सपकाळ यांच्या तोंडाला काळ फासू, असा इशारा बुलढाण्यातील शिवभक्तांनी दिला आहे.

Nandkumar Joshi

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी टिपू सुलतान याची तुलना करण्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. एकीकडं राजकारण तापलं असतानाच, शिवभक्तांनी सपकाळ यांना थेट इशारा दिला आहे. सपकाळ यांच्या तोंडाला काळं फासणार असल्याचं शिवभक्तांनी म्हटलं आहे. हर्षवर्धन यांच्याच घराबाहेरून त्यांना थेट इशारा देण्यात आला आहे.

सपकाळ यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा बुलढाण्यातील शिवभक्तांनी दिला आहे. आम्ही आज बुलढाण्यातील घरासमोर आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. रायगडावर नतमस्तक होऊन छत्रपती शिवरायांची माफी मागा, अन्यथा तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही. जिथं दिसाल तिथं तुमचं तोंड काळं केल्याशिवाय शिवभक्त शांत बसणार नाहीत, असा इशाराही सपकाळ यांना देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यातील प्रवीण मसाले कंपनीमध्ये मध्ये लागली आग

तेल संकटादरम्यान केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' उत्पादनाच्या सीमा शुल्कात सूट

काचेची, तांब्याची की स्टीलची, उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी कोणती बाटली वापरावी?

मंत्रालय प्रवेशाच्या डीजी ॲपचे तब्बल १० हजार कार्ड गहाळ? प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड|VIDEO

Viral Video : हवा भरताना अचानक टायर फुटला अन् माणूस फुटबॉलसारखा उडाला; बहीण-भाऊ पापाsss म्हणून रडत पळाले

SCROLL FOR NEXT