prashant koratkar  Saam Tv
Video

Prashant Koratkar Rolls Royce: प्रशांत कोरटकरांच्या रोल्स रॉईसचं गूढ उकललं,VIDEO

Tushar Kalate Owns the Rolls-Royce : प्रशांत कोरटकर चालवत असलेली आलिशान रोल्स रॉयस ही प्रत्यक्षात पिंपरी-चिंचवडमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटे यांच्या मालकीची असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Omkar Sonawane

प्रशांत कोरटकर चालवत असलेली आलिशान रोल्स रॉयस ही प्रत्यक्षात पिंपरी-चिंचवडमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटे यांच्या मालकीची असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही आलिशान कार मुळशी तालुक्यातील तुषार कलाटे यांच्या फार्महाऊसमध्ये उभी असल्याचे समोर आले असून, WB-02-AB-123 क्रमांकाच्या या कारसोबत तुषार कलाटे यांचे फोटो देखील उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे प्रशांत कोरटकर आणि तुषार कलाटे यांचा एकत्रित व्हिडिओ देखील समोर आला आहे.या व्हिडिओमध्ये वादग्रस्त तांत्रिक मनोहर भोसले देखील आढळून आला आहे.

मनोहर भोसलेवर आधीपासूनच गंभीर आरोप आहेत. अघोरी विद्येच्या आधारे भक्तांची फसवणूक आणि लैंगिक शोषण केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या प्रकरणाला अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे.

प्रशांत कोरटकरच्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत असलेल्या घनिष्ठ संबंधांमुळेच तुषार कलाटेंना ही रोल्स रॉयस मिळाली का? हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण ही कार चार हजार सातशे कोटी रुपयांच्या घोटाळ्यात अडकलेल्या महेश मोतेवारच्या समृद्ध जीवन कंपनीच्या नावावर आहे.

कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरला अटक केल्यानंतरही या कारबाबत चौकशी करण्यात आली होती, मात्र त्याने याविषयी माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

SCROLL FOR NEXT