Rohit Pawar On Datta Bharane Saam Tv News
Video

Rohit Pawar | रोहित पवारांनी ट्वीट केलेला दत्ता भरणे यांचा व्हिडिओ पाहिलात का?

इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार दत्ता भरणे यांनी मतदारांना दमदाटी केली आहे. मतदारांनी दत्ता भरणेंचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला असून त्या व्हिडिओने चांगलीच खळबळ माजलीय.

Saam TV News

Rohit Pawar On Datta Bharane Video| इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार दत्ता भरणे यांनी मतदारांना दमदाटी केली आहे. मतदारांनी दत्ता भरणेंचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला असून त्या व्हिडिओने चांगलीच खळबळ माजलीय. भरणेंचा हाच Video रोहित पवार यांच्याकडून Datta Bharane यांचा शिविगाळ करतानाचा व्हिडिओ ट्वीट करत गंभीर आरोप केलाय. व्हिडिओ मधून शिवीगाळ करत तुम्ही या ठिकाणाहून जा असं सांगत धमकावलेलं या व्हिडीओमधून दिसून येतंय. या व्हिडिओवर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्यात. नेमकं काय घडलंय बघा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: बीड तालुक्यातील श्री क्षेत्र चाकरवाडी येथे नारळ-पेढा विक्री करणाऱ्या महिलांमध्ये तुंबळ हाणामारी

ओट्स की दालिया? वजन कमी करण्यासाठी नाश्त्याला काय खावे?

Vidarbha Heavy Rain: विदर्भात पावसाचा हाहाकार, एकाच कुटुंबातील तिघांसह ६ जणांचा मृत्यू

Terror Attack : जम्मू- काश्मीरमध्ये मोठा दहशवादी हल्ला, नाव विचारून गोळ्या झाडल्या; 2 जणांचा मृत्यू

Marathi Serial Off Air : लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अवघ्या वर्षभरातच गाशा गुंडाळला, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT