Rohit Pawar News Saam TV News
Video

Pune Lok Sabha Voting: पैसे देऊन मतं विकत घेतली? रोहित पवारांनी शेअर केलेल्या आणखी Video ने खळबळ, काटेवाडीत काय घडलं?

Rohit Pawar News: काटेवाडीमध्ये पैशांचं वाटप होत असल्याचा आरोप या व्हिडीओतून करण्यात आला आहे. एक्स सोशळ मीडिया अकाऊंटवरुन व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांनी सीसीटीव्ही फुटेज पोस्ट केला आहे.

Saam TV News

पुणे : रोहित पवार यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत गंभीर आरोप केलाय. काटेवाडीमध्ये पैशांचं वाटप होत असल्याचा आरोप या व्हिडीओतून करण्यात आला आहे. एक्स सोशळ मीडिया अकाऊंटवरुन व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांनी सीसीटीव्ही फुटेज पोस्ट केला आहे. व्हिडीओतून एका व्यक्तीला पैसे दिले जात असल्याचा दावा करण्यात आलाय. मतदानाच्या पार्श्वभूमीवर चक्क पैशांचं वाटत होत असल्याचा आरोप करण्यात आल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. या आरोपांची दखल आता निवडणूक आयोगाकडून घेतली जाते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तिसऱ्या टप्प्याचं मतदान आज पार पडतंय. अशातच रोहित पवारांनी दुसऱ्यांना व्हिडीओ पोस्ट करत सनसनाटी आरोप केल्यानं खळबळ उडालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: मुलीला शेतात खेचत नेलं, तिघांकडून रात्रभर सामूहिक बलात्कार; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

Municipal Corporation Elections: महापालिकेसाठी काँग्रेसने कंबर कसली, ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

Unnao Case : बलात्कार प्रकरणात भाजपच्या माजी आमदाराला दिलासा; हायकोर्टाकडून जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती

Shocking : बिर्याणीत मीठ जास्त झाल्याने इंजिनीअर नवरा भडकला; भिंतीवर डोकं आपटून बायकोला संपवलं; मुंबईतील धक्कादायक प्रकार

Digestion Problems: थंडीत जेवण पचायला वेळ लागतोय? 'हे' घरगुती उपाय पोटाच्या सगळ्या समस्या करतील दूर

SCROLL FOR NEXT