Rohit Pawar Saam Tv
Video

Rohit Pawar: 'अजित पवार KGF मधील रॉकी भाई'; रोहित पवारांकडून जाहिरसभेत काकांचं कौतुक |Video

Rohit Pawar Praises Ajit Pawar: रोहित पवारांनी काल जाहीर सभेत अजित पवारांचं कौतुक केलं आहे. रोहित पवारांनी अजितदादांना केजीएफमधील रॉकी भाई म्हणून संबोधलं आहे.

Siddhi Hande

रोहित पवारांनी काका अजित पवारांचं कौतुक केलं आहे. त्यांनी अजितदादांना रॉकी भाई म्हटलं आहे. रोहित पवारांनी जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कौतुक केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. “दादांची काम करण्याची पद्धत, निर्णयक्षमता आणि धाडसी नेतृत्व पाहिलं की KGF मधील रॉकीभाईची आठवण होते, पिंपरीतील २ गरुडांची म्हणजेच भाजपच्या दोन आमदारांची मक्तेदारी दादा संपवणार, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे. पुण्यात महापालिका निवडणूकीसाठी दोन्ही राष्ट्रवादीची युती झाली आहे. भाजपला सत्तेपासून थांबवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आहेत, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

SCROLL FOR NEXT