Rohit Pawar On Manoj Jarange Patil And Maratha Reservation  Saam TV
Video

Rohit Pawar On Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणावर रोहित पवार यांचं नेमकं मत काय?

Rohit Pawar News Today: आरक्षणाचा विषय केंद्र सरकारच्या पातळीवरच सुटु शकतो. राज्य सरकारने केंद्र सरकारला सांगुन संसदेत ठराव करावा. आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा संसदेतून उठवावी.

Saam TV News

इलेक्शन लागण्याआधी पवार साहेब या भागेमध्ये फिरले होते. येथील अनेक लोकांच्या अडचणी त्यांनी समजून घेतल्या. आपल्याला पार्लमेंटमध्ये जाऊन ५० टक्क्यांच्या पुढेच आरक्षण दिल्यानंतर कोर्टात हे आरक्षण टिकू शकतं. त्यासाठी एक सर्व खासदारांची बैठक सर्वपक्ष मिळून आणि भेदभाव बाजूला ठेवून ती आपल्याला घ्यावी लागेल, असं शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT